Description
Kumar, Ashok And Ohri, Lokesh in partnership with Diamond Pocket Books Pvt Ltd, has contributed to the creation of this title. The publisher specializes in producing high-quality content tailored to the needs of industry professionals and enthusiasts. Their focus on excellence ensures that each publication offers valuable insights and in-depth knowledge, making it an indispensable resource for readers seeking to enhance their expertise and understanding of the industry. This collaboration enriches the literary market, providing readers with well-researched and expertly crafted works that advance their professional and personal development.|स्वातंत्र्यपूर्वकाळात आयसीएस अधिकाऱ्यांनी वनस्पती जनजाती आणि इतिहास या क्षेत्रात संशोधन लेखनाचे अतिशय मोलाचे काम केले आहे. ही अतिशय आश्चर्यकारक बाब आहे. जॉर्ज अरवेलचा अपवाद वगळता इतर कोणाही आय. पी. अधिकाऱ्याचे उल्लेखनीय काम आढळून येत नाही. ब्रिटिशांनी आयएएस अधिकाऱ्यांच्या तुलनेत आयपीएस अधिकारी कमी वकुबाचे असल्याचे वाटल्यामुळे कदाचित असे झाले असावे. कदाचित त्यांना आपले प्रशासन चालविण्यासाठी जास्त बुद्धिमान आणि संवेदनशील आयपीएस अधिकाऱ्यांची आवश्यकता नसावी. स्वातंत्र्यानंतर मात्र ही परिस्थिती वेगाने बदलली. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांत बौद्धिक आणि शैक्षणिक समानता येताच दोघांच्या रचनात्मक कार्यातील फरक कमी व्हायला लागला. आता तर उलट असे म्हणावे वाटते की आयएएस अधिकाऱ्यांच्या तुलनेत आयपीएस अधिकारीच लेखनाच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या जास्त व्यापक अनुभवामुळे असे होत असावे. भाषा शैली आणि दर्जाच्या पातळीवर पोलीस लेखकानी लिहिलेले साहित्य कोणत्याही कसोटीवर पारखले जाऊ शकते.
Details
Publisher - Diamond Pocket Books Pvt LTD
Language - Marathi
Perfect Bound
Contributors
By author
Ashok Kumar
Published Date - 2022-03-24
ISBN - 9789350831571
Dimensions - 21.6 x 14 x 0.9 cm
Page Count - 168
Payment & Security
Your payment information is processed securely. We do not store credit card details nor have access to your credit card information.