Description
संगीतकलेची दीर्घ काळ साधना केलेल्या अकरा बुजुर्ग संगीताचार्यांचा परिचय करून देणारे पुस्तक. या संगीताचार्यांनी गुरूंकडून मिळालेल्या घराणेदार तालमीला स्वतच्या कल्पकतेची जोड देऊन आपली गायकी कशी घडवली हे सांगणारा विस्तृत परिचय संगीत क्षेत्रातील अभ्यासू संवादकांनी घेतलेल्या त्यांच्या प्रकट मुलाखती. मुलाखतींदरम्यान झालेल्या गायनाच्या प्रात्यक्षिकांचे यू ट्यूब रेकॉर्डिंग पाहण्यासाठी क्यू आर कोड भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध सांगीतिक संकल्पनांचा परिचय संगीतोपासकांना दिशा दाखवणारे प्रेरक पुस्तक संगीत अभ्यासक आणि आस्वादक अशा सर्वांसाठी संग्राह्य पुस्तक
Details
Publisher - Sakal Media Pvt. Ltd.
Language - Marathi
Perfect Bound
Contributors
By author
Aravind Paranjape
Published Date - 2022-07-22
ISBN - 9789389834826
Dimensions - 21.6 x 14 x 1.8 cm
Page Count - 328
Payment & Security
Your payment information is processed securely. We do not store credit card details nor have access to your credit card information.