Description
मधुमेह बिनसाखरेची थिअरी मधुमेह या आजाराविषयी अत्यंत मूलभूत वैकल्पिक विचार या पुस्तकात मांडला आहे. मधुमेहाविषयीचा सध्याचा वैद्यकीय विचार रक्तशर्करेच्या पातळीवरच थांबला आहे. त्याला छेद देऊन एक संपूर्ण स्वतंत्र वैज्ञानिक विचार यामध्ये मांडला आहे. केवळ मधुमेहाबद्दलच नाही तर आरोग्य आणि वैद्यकीय शास्त्रातील सध्याच्या सिद्धांताचा संपूर्ण पुनर्विचार करण्याबद्दल आहे. आपल्याला जीवनशैलीचे विकार पूर्णपणे भिन्न शैलीत समजून घेण्यास या पुस्तकाचा दृष्टिकोन मदत करू शकतो. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आणि संशोधकांसाठीही हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.
Details
Publisher - Sakal Media Pvt. Ltd.
Language - Marathi
Perfect Bound
Contributors
By author
Dr. Milind Watve
Published Date - 2022-04-01
ISBN - 9788195364947
Dimensions - 21.6 x 14 x 1.5 cm
Page Count - 276
Payment & Security
Your payment information is processed securely. We do not store credit card details nor have access to your credit card information.